Monday, March 7, 2011

Jobs भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये ४५ जागा

Jobs | Bharat Heavy Electrical  

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये ४५ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अभियंता (४५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०११ आहे. अधिक माहिती www.careers.bhelhwr.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये १९-२५ फेब्रुवारी २०११च्या अंकात आली आहे.