Jobs | Khadi Gramoudyog
खादी आणि ग्रामोद्योग कमिशनमध्ये ३ जागा
केंद्र शासनाच्या खादी आणि ग्रामोद्योग कमिशनमध्ये सुपरव्हायझर-एफबीआय (१ जागा), सुपरव्हायझर- खादी (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसात करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये २६ फेब्रुवारी - ४ मार्च २०११च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.kvic.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.