Monday, March 7, 2011

Jobs |भारतीय खेल प्राधिकरणात ७४ जागा

Jobs | Maharashtra Jobs | Indian Sports Authority

भारतीय खेल प्राधिकरणात ७४ जागा
केंद्र शासनाच्या भारतीय खेल प्राधिकरणात कनिष्ठ लिपिक (२९ जागा), ज्युनिअर अकाउंटंट (४५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०११ आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये १९-२५ फेब्रुवारी २०११च्या अंकात आली आहे.