Friday, March 4, 2011

Jobs | बृहन्मुंबई महानगरपालिकेत उद्यान विद्या सहायकाच्या १६ जागा

Jobs | Bruhan mumbai Mahanagar Palika Jobs | Assistant Jobs
बृहन्मुंबई महानगरपालिकेत उद्यान विद्या सहायकाच्या १६ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत उद्यान विद्या सहायक/कनिष्ठ वृक्ष अधिकारी (१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदाची भरती दि. १४ मार्च २०११ ते १८ मार्च २०११ या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सकाळ, सामना व लोकमतमध्ये दि. १ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.