Jobs | Navi Mumbai Jobs Mahanagarpalika | www.nmmconline.com
नवी मुंबई महानगरपालिकेत १४ जागा
नवी मुंबई महानगरपालिकेत बधिरीरण तज्ञ (७ जागा), बालरोग तज्ञ (२ जागा), दंतशल्य चिकित्सक (१ जागा), नेत्रशल्य चिकित्सक (२ जागा), विधी अधिकारी (१ जागा), इस्टेट मॅनेजर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. २१ मार्च २०११ रोजी होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ३ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
or Visit www.nmmconline.com