Jobs | MPSC | http://www.mpsc.gov.in/ | www.mpsconline.gov.in
एमपीएसीमार्फत सहायक संचालकांच्या ८ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सहायक संचालक - नगररचना (८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स व नवाकाळमध्ये दि. ९ मार्च २०११मध्ये प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mpsconline.gov.in किंवा www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.