Thursday, March 17, 2011

बृहन्मुंबई महानगर पालिकेत सहायक प्राध्यापकांच्या १९३ जागा


Jobs | Bruhan Mumbai Mahanagar Palika Job Vacancy
बृहन्मुंबई महानगर पालिकेत सहायक प्राध्यापकांच्या १९३ जागा
बृहन्मुंबई महानगर पालिकेत वैद्यकीय कर्मचारी मंडळामार्फत महापालिकेच्या वैद्यकीय/दंत वैद्यकीय महाविद्यालय व उपनगरीय रुग्णालयात सहायक प्राध्यापक (१९३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज २५ मार्च २०११ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमत, सामना, सकाळ, लोकसत्तामध्ये दि. १५ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.