Jobs | Steel Authority of India | http://sail.shine.com/
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ६९२ जागा
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियाच्या बुर्हानपूर (पश्चिम बंगाल) येथील प्लँटमध्ये अटेंडंट कम टेक्निशियन (३९२ जागा), ऑपरेटर कम टेक्निशियन (३०० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०११ आहे. अधिक माहिती http://sail.shine.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.