Thursday, March 17, 2011

Jobs |18 Vacancies in Mumbai University www.mu.ac.in


18 Vacancies in Mumbai University | Jobs | www.mu.ac.in
मुंबई विद्यापीठात १८ जागा
मुंबई विद्यापीठात संचालक-मध्यवर्ती संगणक केंद्र (१ जागा), सहायक सुरक्षा अधिकारी (२ जागा), सिस्टिम प्रोग्रॅमर (१ जागा), सिस्टिम ऑपरेशन ऑफिसर (११ जागा), नेटवर्क अँड हार्डवेअर इंजिनिअर (१ जागा), अधीक्षक-तांत्रिक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात करावे. सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ११ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.