Faculty | Mumbai University Vacancy | www.mu.ac.in
मुंबई विद्यापीठात कुलसचिवाची १ जागा
मुंबई विद्यापीठात कुलसचिव (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तीन आठवडय़ात करावे. सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ११ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.