Jobs | Central Bank Of India | www.centralbankofindia.co.in
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १८ जागा
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक-डिटेक्टिव्ह (२ जागा), डिफेन्स बँकिंग डव्हायझर (१ जागा), फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर (१ जागा), बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर (१ जागा), फॅकल्टी मेंबर (३ जागा), आर्टिक्टेट (२ जागा), सिव्हिल इंजिनिअर (४ जागा), इलेक्ट्रिकल इंजिनिअर (२ जागा), ग्रंथपाल (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च २०११ आहे. सविस्तर जाहिरात दै. टाईम्स ऑफ इंडियामध्ये दि. ९ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.