Thursday, March 17, 2011

Jobs | Marathi Jobs | स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ७ जागा

Jobs | Steel Authority India Vacancy 

स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ७ जागा
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (७ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. २९ मार्च २०११ रोजी होणार आहेत. सविस्तर जाहिरात दै. टाईम्स ऑफ इंडियामध्ये दि. ९ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.