Thursday, March 17, 2011

Jobs | Marathi Jobs | इंडियन ओव्हरसिज बँकेत लिपिकाच्या ११०० जागा

Jobs | Indian Overseas Bank Vacancies |  www.iob.in
इंडियन ओव्हरसिज बँकेत लिपिकाच्या ११०० जागा
इंडियन ओव्हरसिज बँकेत लिपिक (११०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्यची शेवटची तारीख २५ मार्च २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ५ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.iob.in या संकेतस्थळावरम उपलब्ध आहे.