www.bsf.nic.in | Jobs | Seema Suraksha Dal
सीमा सुरक्षा दलात टेक्निशियनच्या ४०३ जागा
सीमा सुरक्षा दलाच्या मोटार वाहन विभागात टेक्निशियन (४०३ जागा), हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसात करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये २६ फेब्रुवारी - ४ मार्च २०११च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.bsf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.