Friday, February 25, 2011

Jobs | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये २ जागा

 Jobs | Rastriya Chemical and Fertilizers Ltd

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये २ जागा
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये फायरमन प्रशिक्षणार्थी (१ जागा), टेक्निशियन प्रशिक्षणार्थी -विद्युत (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १० मार्च २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २४ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rcfltd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.