Friday, February 25, 2011

Jobs | मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये २० जागा

 Jobs | Mumbai Jobs | Mumbai Port Trust Vacancies
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये २० जागा
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मेडिकल ऑफिसर (६ जागा), सिनिअर डेप्युटी चीफ मेडिकल ऑफिसर (१ जागा), असिस्टंट ट्रफिक मॅनेजर (५ जागा), असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (६ जागा), असिस्टंट सेक्रेटरी (१ जागा), असिस्टंट मटेरियल्स मॅनेजर (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २४ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.