Jobs | Contract job |
अल्पसंख्यांक विभागात संगणक चालकाची १ जागा
राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विभागात संगणक चालक (१ जागा) हे पद करार तत्वावर भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत ५ मार्च २०११ रोजी होणार आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती दै. लोकसत्तामध्ये दि. २५ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.