Jobs | Maharashtra Jobs | Trainee Jobs
अंबरनाथच्या मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत ६ जागा
भारत सरकारच्या संरक्षण खात्याच्या अंबरनाथ (महाराष्ट्र) येथील मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत फिटर-सेमी स्किल्ड (३ जागा), मेकॉनिस्ट-सेमी स्किल्ड (२ जागा), टर्नर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये १९-२५ फेब्रुवारी २०११च्या अंकात आली आहे.