Jobs| Maharashtra jobs | Thane Jobs
ठाणे जिल्हा परिषदेत १३ जागा
ठाणे जिल्हा परिषदेत एमआयएस समन्वयक (१३ जागा) हे पद करार तत्त्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. २८ फेब्रुवारी २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सामनामध्ये दि. २२ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.