Wednesday, February 23, 2011

Jobs | ठाणे महानगरपालिकेत लिपिक पदाच्या ७८ जागा

 Jobs| Maharashtra Jobs | www.tmcrecruitment.com
ठाणे महानगरपालिकेत लिपिक पदाच्या ७८ जागा
ठाणे महानगरपालिकेत लिपिक (७८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २० फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर माहिती www.tmcrecruitment.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****अर्ज करण्यासाठी ही लिन्क पहा