Monday, February 28, 2011

Jobs | भुसावळच्या इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत ६ जागा

Jobs | Indian Ordinance Factory vacancy
भुसावळच्या इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत ६ जागा
केंद्र शासनाच्या संरक्षण विभागातील भुसावळ (महाराष्ट्र) इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत दरवान (५ जागा), फायरमन (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये १९-२५ फेब्रुवारी २०११च्या अंकात आली आहे.