Monday, February 28, 2011

Jobs | इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये २६५ जागा

Jobs | Indian Oil Corporation | Assistant, operator, chargemen vacancies
www.ioc.com
इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये २६५ जागा
इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये ज्युनिअर बिझनेस असिस्टंट, ज्युनिअर ऑपरेटर, ज्युनिअर चार्जमेन (एकूण २६५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये १९-२५ फेब्रुवारी २०११च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.ioc.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.