Saturday, February 26, 2011

Apply Here | www.tmcrecruitment.com | लिपिक पदाच्या ७८ जागा ठाणे महानगरपालिका

 Jobs | Maharashtra Jobs | www.tmcrecruitment.com | Thane Jobs
Updates on  ठाणे महानगरपालिकेत लिपिक पदाच्या ७८ जागा
  •  पदसंख्या : 
एकूण ७८ पदे (अनु.जमात - १६, विमुक्त जाती /भटकी जमात (अ)-०३, (क) -०५, (ड) -०२, मुक्त ५२)
  • शैक्षणिक अहंता :
१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किवा महाराष्ट्र उच्च माध्यमिक मंडळाची इयता १२ वी ची परीक्षा ६०% गुणांनी उत्तीर्ण व मराठी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. शासनाची जी.सी.सी. परीक्षा उत्तीर्ण, शासन मान्यता प्राप्त संस्थेकडील संगणक विषयातील पदविका धारकास प्राधान्य. एमेससीआयटी परीक्षा उत्तीर्ण.
  •  वयोमर्यादा : १८ ते ३३ वर्षे मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादा शासन निर्णयानुसार ५ वर्षे शिथिलक्षम
  •  इथे अर्ज करा : http://www.tmcrecruitment.com/submitresume.php