Sunday, February 6, 2011

मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळात १०३ जागा

Jobs | Maharashtra Jobs
मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळात १०३ जागा
मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळात वरिष्ठ व्यवस्थापक (१ जागा), सहायक व्यवस्थापक (३ जागा), सहायक (८ जागा), कंपनी सेक्रेटरी (१ जागा), लेखाधिकारी (१ जागा), रोखपाल (१ जागा), वसुली अधिकारी (३ जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (१ जागा), लिपिक टंकलेखक (५ जागा), वाहन चालक (१ जागा), शिपाई (३ जागा), तसेच जिल्हास्तरावरील जिल्हा व्यवस्थापक (१५ जागा), सहायक व्यवस्थापक (३० जागा), लिपिक टंकलेखक (१५ जागा), शिपाई (१५ जागा) ही ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. ४ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.