Sunday, February 6, 2011

महिला आर्थिक विकास महामंडळात ६ जागा

jobs | Maharashtra Jobs | 
महिला आर्थिक विकास महामंडळात ६ जागा www.mavimindia.org
महिला आर्थिक विकास महामंडळात उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी (१ जागा), लेखाधिकारी (१ जागा), प्रशासकीय अधकारी (१ जागा), कम्युनिकेशन ऑफिसर (१ जागा), रिजनल एम अँड ई ऑफिसर (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. ९ फेब्रुवारी, ११ व १३ फेब्रुवारी २०११ या दिवशी होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ५ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mavimindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.