Jobs | Maharashtra Jobs | health >
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात ४ जागा
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॉबिलिटेशन येथे स्पेशालिस्ट फिजिशियन, लेक्चरर फिजिओथेरपि, ऑक्युपेशनल, प्रॉस्थेटिक्स अंड ऑर्थोटिक्स या पदांवर कंत्राटी तत्वाने नियुक्ती करण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ६ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.