Sunday, February 6, 2011

गोवा शिपर्याड लिमिटेडमध्ये १२ जागा

Jobs |Mharashtra jobs | Goa | Shipyard
गोवा शिपर्याड लिमिटेडमध्ये १२ जागाwww.goashipyard.com
गोवा शिपर्याड लिमिटेडमध्ये सहायक जनसंपर्क अधिकारी/सहायक व्यवस्थापक (१ जागा), सहायक व्यवस्थापक सिव्हिल (१ जागा), व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी (१० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.goashipyard.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.