Sunday, February 6, 2011

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ६ जागा

Jobs | Maharashtra jobs | Reserve Bank of india
http://onlinedr.rbi.org.in
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ६ जागा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक - टेक्निकल/सिव्हिल (४ जागा), व्यवस्थापक टेक्निकल/इलेक्ट्रिकल (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०११ आहे. अधिक माहिती http://onlinedr.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. २९ जानेवारी - ४ फेब्रुवारी २०११ च्या अंकात सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.