Sunday, February 6, 2011

खादी आणि ग्रामउद्योग आयुक्तालयात ११ जागा

Jobs | Maharashtra jobs | Khadi Gramoudyog India
खादी आणि ग्रामउद्योग आयुक्तालयात ११ जागाhttp://www.kvic.org.in/
खादी आणि ग्रामउद्योग आयुक्तालयात ऑडिटर (३ जागा), सहायक विकास अधिकारी (६ जागा), फोटोग्राफर (१ जागा), सिनेऑपरेटर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावेत. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दि. २९ जानेवारी - ४ फेब्रुवारी २०११ च्या अंकात सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.kvic.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.