Jobs | Maharashtra Jobs | Bruhan Mumbai Jobs >
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ६२ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत दस्तवेज व संशोधन सहायक (१ जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (५ जागा), सिनि. अकाउंटन्ट कम् कॉशियर (३ जागा), फिरते विशेष शिक्षक (५३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सकाळ, लोकमतमध्ये ६ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.