Monday, February 7, 2011

हिंदी/सिंधी/गुजराती साहित्य अकादमीत ७ जागा

Jobs | Maharashtra jobs | Faculty jobs >

हिंदी/सिंधी/गुजराती साहित्य अकादमीत ७ जागा
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाअंतर्गत हिंदी/सिंधी/गुजराती साहित्य अकादमीत लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), टिपण्णी सहायक (३ जागा), शिपाई (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०११ आहे. अर्ज संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट शासन, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, एम. जी. रोड, मुंबई- ३२ (दूरध्वनी क्र. ०२२-२२०४३५५०/२२८४२६७०) या पत्त्यावर पाठवावेत.