Sunday, February 6, 2011

केंद्रीय पोलीस दलात ५३,२०० जागा

Jobs | Central | Constable Vacancies 
केंद्रीय पोलीस दलात ५३,२०० जागा http://ssc.nic.in
स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे केंद्रीय पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल (५३ हजार २०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.