Sunday, February 6, 2011

नागपूरमधील भूमी अभिलेख कार्यालयात शिपाई पदाच्या २४ जागा

Jobs | Maharshtra jobs | Nagpur Jobs 
नागपूरमधील भूमी अभिलेख कार्यालयात शिपाई पदाच्या २४ जागा http://ese.mah.nic.in/
नागपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात शिपाई (२४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०११ आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात दै. लोकमतच्या नागपूर आवृत्तीत दि. २ फेब्रुवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.