Jobs | Maharashtra Jobs | www.mpsc.gov.in
एमपीएससीतर्फे पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या १८३ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी गट अ (१८३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २८ जानेवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.