Monday, January 31, 2011

हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये ४२ जागा

Jobs | Maharashtra Jobs |  http://www.hindustanpetroleum.com
हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये ४२ जागा
हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडमध्ये इन्फॉर्मेशन सिस्टिम ऑफिसर (३० जागा), विधी अधिकारी (१२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०११ आहे. अधिक माहिती http://www.hindustanpetroleum.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.