Jobs | Maharashtra Jobs | Nanded
नांदेड जिल्हा परिषदेत समन्वयकाच्या २० जागा
नांदेड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात समन्वयक (२० जागा) हे पद करार तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. २६ जानेवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.