Jobs|Maharashtra jobs|www.barc.gov.in भाभा अणू संशोधन केंद्रात २९ जागा
भाभा अणू संशोधन केंद्रात सायंटिफिक ऑफिसर (१ जागा), नर्स (२० जागा), सायंटिफिक असिस्टंट (६ जागा), सब ऑफिसर (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०११ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १ जानेवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.