Thursday, January 6, 2011

पोलीस खात्याच्या कोकण परिक्षेत्रात विधी अधिकाऱ्यांच्या १४ जागा

 Jobs | Maharashtra jobs |
पोलीस खात्याच्या कोकण परिक्षेत्रात विधी अधिकाऱ्यांच्या १४ जागा
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र कार्यालया अंतर्गत विधी अधिकारी (१४ जागा) हे पद करार तत्‌वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०११ पर्यंत आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ५ जानेवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.