Thursday, January 6, 2011

पंढरपूर विभागात अंगणवाडी सेविका व मदतनीसाच्या २१ जागा

 Jobs | Maharashtra jobs | http://ese.mah.nic.in/
पंढरपूर विभागात अंगणवाडी सेविका व मदतनीसाच्या २१ जागा
एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत पंढरपूर विभागात अंगणवाडी सेविका (५ जागा), अंगणवाडी मदतनीस (१६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०११ आहे. यासंबंधीची अधिक माहिती रोजगार स्वयंरोजागार विभागाच्या http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.