Monday, January 31, 2011

मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळात १० जागा

Jobs | Maharashtra Jobs |  http://ese.mah.nic.in/
मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळात १० जागा
मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळात जिल्हा व्यवस्थापक (२ जागा), सहायक व्यवस्थापक (४ जागा), लिपिक टंकलेखक (२ जागा), शिपाई (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०११ आहे. यासंबंधीची माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.