Friday, January 7, 2011

कल्याण डोंबविली महानगरपालिकेत २ जागा

 Jobs| Maharashtra Jobs |

कल्याण डोंबविली महानगरपालिकेत २ जागा
कल्याण डोंबविली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात वरिष्ठ लेखा लिपिक नि रोखपाल (१ जागा), सहाय्यक नि डाटा एन्ट्री ऑपरेटर (१ जागा) ही पदे कंत्राटी तत्‌वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ६ जानेवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.