Jobs | Maharashtra jobs | http://maharashtra.gov.in
सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयात ४२ जागा
सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, पुणे येथे शिल्प निदेशक (४२ जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.