Friday, January 7, 2011

जळगाव महानगरपालिकेत १७ जागा

 Jobs | Maharashtra Jobs
जळगाव महानगरपालिकेत १७ जागा
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जळगाव महानगर पालिकेत फिरते विशेष शिक्षक (१३ जागा), फिजिओथेरपिस्ट (२ जागा), क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (१ जागा), समन्वयक (१ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०११ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ६ जानेवारी २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.