Friday, January 7, 2011

बँक ऑफ बडोदामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या ९०० जागा

 Jobs| Maharashtra jobs | Bank
बँक ऑफ बडोदामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या ९०० जागा
बँक ऑफ बडोदामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (९०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०११ आहे. अधिक माहिती http://www.bankofbaroda.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.