Thursday, January 6, 2011

वाशिम विभाग ग्रामीण रस्ते विकास संस्थेत १४ जागा

वाशिम विभाग ग्रामीण रस्ते विकास संस्थेत १४ जागा
ग्रामीण रस्ते विकास संस्था, वाशिम विभागात कनिष्ठ अभियंता (४ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (१३ जागा), वरिष्ठ लिपिक (२ जागा), शिपाई (१ जागा), वाहन चालक (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची तारीख १० जानेवारी २०११ आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २२ डिसेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.