एक्झिम बँकेत ५ जागा
एक्झपोर्ट इंपोर्ट बँक ऑफ इंडिया (एक्झिम)मध्ये सहायक महाव्यवस्थापक (३ जागा), व्यवस्थापक (१), मुख्यव्यवस्थापक (१) ही पदे भरण्यात येणार आहेत. महाव्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०१० आहे. तर इतर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.eximbankindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये २८ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये वैद्यकीय अधिकारी (४ जागा), कन्सल्टंट सायकॉट्रिक्स (१ जागा), कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन (१ जागा), कन्सल्टंट अनॅथेसिस (३ जागा), कन्सल्टंट फिजिशियन (३ जागा), नर्सिंग असिस्टंट (१२ जागा), टेक्निशियन असिस्टंट (३ जागा), ज्यु. मेडिकल टेक्निशियन असिस्टंट (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.careers.bhelhwr.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये कुशल कारागिरांच्या १५३ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या रानिपत येथील युनिटमध्ये कुशल कारागिर (१५३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://artrect.bhelrpt.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.