ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये लिपिकच्या ११०५ जागा
ओरियंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये लिपिक (११०५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती https://www.obcindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत ७ जागा
पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत सायंटिस्ट (२ जागा), तांत्रिक सहायक (३ जागा), तंत्रज्ञ (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.ncl-india.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तासगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात ६० जागा
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील पोलीस प्रशिक्षण येथे कार्यालयीन शिपाई /सफाईगार/माळी/भोजनालय सेवक/स्वयंपाकी/मोची/शिंपी/न्हावी (६० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट भरती ९ नोव्हेंबर २०१० रोजी होणार आहे.यासंबंधीची सविस्तर माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.