Thursday, November 11, 2010

Jobs | Maharashtra Jobs 11 Nov 2010

1) Nuclear power corporation
2) Union bank of India
3) Indian food corporation India


न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये ४६ जागा
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनच्या तारापूर (महाराष्ट्र) मध्ये स्टायपेंडरी ट्रेनी (४६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉटमेंट न्यूजमध्ये दि. ३० ऑक्टोबर- ५ नोव्हेंबर २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदाच्या १९२२ जागा
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये उपमहाव्यवस्थापक-मनुष्यबळ विकास (१ जागा), उपमहाव्यवस्थापक – कार्पोरेट कम्युनिकेशन (१ जागा), चार्टर्ड अकाउंटंट (५० जागा), स्थापत्य अभियंता (५ जागा), आर्टिक्टेट (४ जागा), इलेक्ट्रिकल इंजिनिअर (४ जागा), व्यवस्थापक-आयटी (४० जागा), व्यवस्थापक-तांत्रिक (२७ जागा), व्यवस्थापक-फॉरेक्स (३४ जागा), सुरक्षा अधिकारी (१६ जागा), व्यवस्थापक-रिस्क (१५ जागा), पर्सोनेल ऑफिसर (२० जागा), प्रोबेशनरी ऑफिसर (११६५ जागा), सहायक व्यवस्थापक-मार्केटिंग (२८९ जागा), सहायक व्यवस्थापक –ग्रामीण विकास (२५० जागा), फायर ऑफिसर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.unionbankofindia.co.in/ यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. रोजी प्रसिद्ध झाली आहे. संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय अन्न महामंडळात २० जागा
भारतीय अन्न महामंडळात सहायक-हिंदी (१७ जागा), टंकलेखक-हिंदी (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉटमेंट न्यूजमध्ये दि. ३० ऑक्टोबर - ५ नोव्हेंबर २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.