32 Vacancies in Ordinance factory
182 vacancies in Engineer's India Ltd
71 vacancies in Indira Gandhi Open University.
देहू रोड येथील सेंट्रल ऑर्डनन्स फॅक्टरीत ३२ जागा
देहू रोड येथील सेंट्रल ऑर्डनन्स फॅक्टरीत कनिष्ठस्तर लिपिक (१३ जागा), स्टोअर किपर (१० जागा), पेंटर (३ जागा), फिटर (३ जागा), कारपेंटर (१ जागा), सॉवर (१ जागा), पॅकर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ६-१२ नोव्हेंबर २०१०च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडमध्ये १८२ जागा
इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडमध्ये इतर मागासवर्ग आणि अनुसुचित जमातीसाठी अभियंता (१३८ जागा), वरिष्ठ अभियंता (३३ जागा), उपव्यवस्थापक (१० जागा), व्यवस्थापक (२ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://recruitment.eil.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ७१ जागा
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात कक्ष अधिकारी (८ जागा), पर्सोनल असिस्टंट (१६ जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (१३ जागा), सेमी प्रोफेशनल असिस्टंट (४ जागा), सहायक (९ जागा), स्टेनोग्राफर (२ जागा), कनिष्ठ सहायक नि टंकलेखक (१९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉटमेंट न्यूजमध्ये दि. ३० ऑक्टोबर- ५ नोव्हेंबर २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.