राज्य विमा महामंडळ संचालनालयात ५०१ जागा
राज्य विमा महामंडळ संचालनालयात स्टाफ नर्स (१९९ जागा), प्रयोगशाळा सहायक (२४ जागा), ज्युनिअर रेडिओग्राफर (१५ जागा), औषधी निर्माता (२४ जागा), रक्त पेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ (४ जागा), ऑपरेशन थेटर सहायक (१२ जागा), ऑक्युपेशनल थेरपिस्ट (२ जागा), ऑडिओमीटर टेक्निशियन (३ जागा), ज्यु. मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन (६ जागा), ऑप्टोमिस्ट (२ जागा), मेडिकल सोशल वर्कर (७ जागा), अटेंडंट (२ जागा), नर्सिंग ऑर्डर्ली (१५७ जागा), स्ट्रेचर बेअरर (२ जागा), कूक मेट (६ जागा), मसालची (७ जागा), बेअरर (४ जागा), लाँड्री ऑपरेटर (१५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३-१९ नोव्हेंबर २०१०च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
युको बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरच्या १०५० जागा
युको बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (१०५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती www.ucobank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.